Home » Uncategorized » Shikshak din marathi sms message whatsapp status

Shikshak din marathi sms message whatsapp status

Teacherd Day shikshak din marathi bhashan
shikshak din marathi speech
shikshak din marathi kavita
shikshak din marathi images
shikshak din marathi lekh
shikshak din marathi nibandh
shikshak din marathi speech pdf
shikshak din marathi mahiti

अरे कुंभारासारखा गुरु, नाही रे जगात,
वरी घालतो धपाटा, आत आधाराचा हात।। ध्रु।।
आधी तुडवी, तुडवी, मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी,
घट थोराघरी जाती, घट जाती राऊळात ।।१।।
कुणी चढून बसतो, गावगंगेच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो, राव राजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही, कुणी पुन्हा आठवत ।।२।।
कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात ।।३।।
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आज आपल्याला घडविणार्या एकाद्या शिक्षकाला आठवून मनोभावे वंदन करा हीच सार्या शिक्षकांना शुभेच्छा. 
माझ्यातर्फे सार्या प्रबोधनकार शिक्षकांचे त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा
– अंजली रानडे.
>> NEXT TEACHERS DAY SMS