Home » Uncategorized » Marathi Jokes Vinod funny whatsapp sms

Marathi Jokes Vinod funny whatsapp sms

Marathi Jokes Vinod funny whatsapp sms

source link मुलगी :-  तुला माजी आठवण कधी येते रे जाणू

binary options trading united states मुलगा :-  जेव्हा जेव्हा आई म्हणते

see  ” येवू दे तुज्या बायकोला घरातली सगळी कामे कशी करून घेते बघ ! “

http://fgsk.de/?kraevid=binary-options-trading-software-test&f43=86 मुलगी :- तू single च मर कुत्र्या

http://webconsultingsmp.it/?rjuks=option-500-come-funziona-costi&bff=ef माझी आणी दिपिका पादुकोण
ची एक
सारखी सवय आहे….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी तिला कधी फोन
करत नाही,
आणी ती पण
मला कधी फोन करत
नाही….
गेली उडत….

see url मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज
पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !

buy Pregabalin online next day delivery एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू
डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू
डोक्यालाच लावायचा असतू….
पाटील : आग
येडे …हा काय…साधा शाम्पू …नाही…, हा तर
head &
shoulder आहे…….

http://www.goodlight.it/?bioreresd=www-stockpair-com-review&8b9=d6 प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे
म्हणून विचारलं….

http://www.elettrosmosi.it/?pifiods=trading-e-network-marketing&921=51 कॉलेजमध्ये नविनच आलेली मुलगी बाजुला बेँचवर
बसलेल्या मुलाला विचारते.
मुलगी- काय रे नाव काय तुझं?
मुलगा- नुसतं तोंडाने सांगु कि घेऊन दाखवु?
मुलगी- म्हणजे! असं कोणतं नाव आहे जे तु घेउन
दाखवणार आहेस?
…मुलगा- ” पप्पी “!!………:P

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते..
मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो.
.
.
.
.
….
.
.
हे आम्ही चक दे इंडीया मध्ये पाहिले..

गंपूचा पाय काळानिळा पडला.
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे.
कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला.
पण तोही काळानिळा पडू लागला.

डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे

हृदयाच्या ऑपरेशनला ‘बायपास’ का म्हणतात?
??
कारण, ऑपरेशन ठीक झालं तर ‘पास’.. नाही तर
‘बाय’!

गण्या बसस्टॉपवर उभा होता .
एक मोटर सायकल स्वार
त्याच्यापाशी आला आणि त्यानेविचारले ,
”लिफ्ट हवी आहे का ?”
.
.
‘गण्या – ”नोथँक्स !माझे घर तळमजल्यावरच आहे !!

4G वापरणारा पहिला भारतीय कोण ?
.
.
.
अनिल कपूर.
………
कसे ?
aG ,oG, lo G, sunoG

शिक्षक बंड्याला विचारतात-
“अशी तीन ठिकाणं सांग की जिथे माणूस मरत
नाही.”
बंड्या – स्वर्ग, नरक आणि
………
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
स्टार प्लस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Naya hai yeh..
गुरुजि:- बंड्य…आज डब्याला
काय आणल आहेस…..

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
.
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
.
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
.
.
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा…!
_____________________________________________________________
आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली….”

आता मी कोणा दुसऱ्याची आहे ”, हे सांगून रडली….

पहीले खूप बोलायची…”
नाही जगू शकत मी तुझ्याविना ”आज तेच
पुन्हा पुन्हा सांगून रडली….
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो…???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन
रडली….! आज तिचा फोन आला…..

.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला …
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -” अरे माझे लग्न ठरले
“….
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढेपावसाचा वर्षाव
कमी वाटू लागला ….
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली ” माफकरशील ना मला “…
.
.
.
तो म्हणाला
” माफी कसली मागतेसअपराध्यासारखीकर्तव्य
पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ……”
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्याजन्मी होशीलनक्की
माझी “.
..
.
.
ऐकून ती म्हणाली “आठवणीतआणि हृदयाच्या
कोपर्यात असशीलनेहमी”.
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला”
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला
“.
.
.
.
आणि म्हणाला.
.
.
.
.

दुसरी शोधली पाहिजे..

बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे …
गुरुजि:- मला देशील का तुझा डबा ..
.मी आज डबा आणला नाही …
बंड्या :-हो देईन….
गुरुजि:-पण तुझ्या आई न
विचारल्यावर.
काय सांगशील..
बंड्या :- सांगीन कुत्र्या ने
खाल्ला म्हणून….
——–‘—–‘–”–”’————–
मुलगा – मला तुझी आठवण आली
कि मी तुझा फोटो बघतो
मुलगी- अय्या, आणि माझा आवाज
ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ??
मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड
मारतो
—————————————–
Newly married पती :—
माझे लग्ना आधी 10 affairs
होते …
हुशार बायको :– मला माहित होते
की जेव्हा कुंडली मध्ये 36 चे 36 गुण
जुळ्ले आहेत, मग सवयी पण
नक्की जूळतिल ….
Wife Rocks !!! Husband Shocks !!!!!
———————-
मास्तर :—- कॉफ़ी शॉप आणी वाइन
शॉप मध्ये काय फरक आहे ??
विद्यार्थी :— सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये
होते…आणी शेवट वाइन शॉप मध्ये …
—————————-
शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के
दिन पती ने बीबी के लीये सफेद गुलाब
लाया ….
बीबी :– ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन
टाइन के दिन रेड रोज देते है ना ??…
पती :– अब जिन्दगी में , प्यार से
ज्यादा शांती की जरूरत है !!!!!
———————————
पती –अपने मैरिज सर्टिफिकेट को एक
घंटे से देख रहा था
बीबी :- तुम 1 घंटे से क्या देख रहे
हो ??
पती :- expiry date ढूंढ रहा था !!
सालोने लिखी नही 
————————————-
नवरा (बायकोला चिडवत ) :-
काल रात्री माझ्या स्वप्नात एक
सुंदर मुलगी आली होती…
बायको :- एकटीच आली असेल….
नवरा :- हो तुला कस माहीत…?
बायको :- कारण
तिचा नवरा माझ्या स्वप्नात
आला होता..
——————————–
नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू
शकतो अजून .
बायको :-विचार
करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
आजोबा – अरे
बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या – अहो आजोबा अजून स्वयंपाक
झाला नाहीये!!
आजोबा – माहितीये रे…….
… समोरच्या गोखले आजींना स्माईल
द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
एकदा नवरा बायको Discovery बघत
असतात.
channel वर म्हैस दिसते….
नवरा बायकोला : ती बघ
तुझी नातेवाईक
.
….
.
.
.
.
.
.
.
बायको : Aiyyaaaaaa…
सासूबाई !!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
पत्रकाराने एका जखमीला विचारले,”
जेव्हा बॉंम्ब
पडला तेव्हा तो फुटला होता का?”
जखमी रागाने म्हणाला,”
नाही…….बॉम्ब रेंगत रेंगत
माझ्याजवळ आला आणि प्रेमाने
म्हणाला
.
.
….
.
.
.
.
.
“धप्पा”!!!!!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात
पडली आहे.
नवरा – कशावरून???
.
….
.
.

.
.
बायको – अहो आजकाल
ती पॉकेटमनी मागत नाहीये.
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत
यायला आज उशीर का झाला?
बंड्या – काय करणार बाईक खराब
झाली होती सर.
हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं
का गधड्या???

बंड्या – मी म्हटलं होतं सर पण
तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.

प्रेमाच्या “क्रिकेट” मध्ये “प्रपोज” नावाचा”बॉल”
टाकला..
.
मुलीची “विकेट” पडणार इतक्यात,, http://coleface.com.au/diy-print-management-brokers/privacy-policy Read full Joke

, ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*