Home » Uncategorized » Marathi shivaji maharaj status sms message

Marathi shivaji maharaj status sms message

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद
तयार होत
होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने विचारल,
“राजे तुमच्या डोळ्यात आसु”
तेव्हा राजे म्हणाले
“शिवा तु हा पोशाख परीधान केला आहेस
याच
बक्षिस काय मिळणार माहीत आहे तुला”
शिवा काशिद म्हटले
” होय राजे मला माहीत
आहे,शत्रुच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे,पण
शत्रु मला मारताना शिवा काशिद म्हणुन
मला मारणार नाही तर
शिवाजी राजा म्हणुन
मला मरायची संधी मिळतीये राजे
ही संधी दौडीन मी ??? “
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवा काशिदांच्या बोलण्यात,
पोस्ट टाकताना पण डोळ्यात पाणी आल,
राजे
तुमचा भगवा मरेपर्यँत खांद्यावरुन
खाली ठेवणार नाही आणि ठेवलाच तर
माझ्या पिँडाला कावळा शिवणार
नाही,हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*