Home » Uncategorized » funny marathi facebook status jokes vinod quotes

funny marathi facebook status jokes vinod quotes

funny marathi status for whatsapp
funny marathi status app
funny marathi status for facebook
whatsapp status in marathi attitude
marathi love status for whatsapp
marathi sad status for whatsapp
marathi stetus
marthi status
मुलगा : एक ‘मैनफोर्स’ दया..

केमिस्ट : तु अशोक चा मूलगा ना रे..??

मुलगा : अंकल ‘मेन्टोस’ बोललो ‘मेन्टोस’, 
एक दोन विक्स पण द्या गळा  ख़राब आहे. 

गोळीच नाव पण निट घेता येत नाही…. Student Teacher Joke
गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात.
तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील.
अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?
Sardar Joke
एकदा एक सरदार हॉटेलमध्ये राहायला गेला.
कारण एकच होतं की त्याला हॉटेलात राहतात म्हणजे काय ते अनुभवायचं होतं.
काऊंटरवर बिल भरल्यावर मालक एका कर्मचार्‍याला बोलावून त्याचं सामान उचलायला सांगतो.
कर्मचारी त्याचं सामान उचलून चालू लागतो आणि सरदारजी त्याच्या मागे जातो.
रूम ३ र्‍या मजल्यावर असल्याने कर्मचारी लिफ्टमध्ये जातो आणि सरदारही.
आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.
सरदारजी : अरे भाई, ये क्या है? मुझे क्या जानवर समझ रखा है आपने? मै इतनीसी छोटी जगह में नही रह सकता।

Romantic Joke 
अमावसेच्या रात्री समुद्राच्या किनार्यावर
प्रियकर आणि त्याची काळी प्रियेशी बसलेले मस्त रोमांटीक असतात मूड मध्ये बसलेले असतात…..
प्रियकर: प्रिये
.
.
… .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
कुठे आहेस तू ?

School Funny Joke
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात…
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…!!
.
.
.
.
.दुसरा: येडा झाला का तू??? पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल … ;crazy joke
आधी मलेशिया चे विमान गायब झाले…
मग युक्रेन मधे टेररिस्ट हल्ला…

आणि आता अल्जेरिया चे विमान अचानक गायब???

अरे…काय  चाललंय काय???

.
.
.
.
.
.

..
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मी विमान घेऊ की नको…..

————-

बंड्या : देवा, असे काहितरी दे की :
-मला काहीच करावे लागणार नाहीं.
– सारे काही लोकच करतील.
– मी फक्त पैसे मोजत बसेन.

देव: तथास्थु !

आज बंड्या सुलभ शौचालय बाहेर खुर्ची टाकून ड्युटी करतों .

_______

१ मुलगा १ मुलीँवर खुपप्रेम करत असतो,
परंतु ते सांगायला तो घाबरतअसतो..

१ दिवस

 तो तिला i luv uबोलायचठरवतो ,

आणि देवाला प्रार्थना करुनसांगतो कि,
मी तिला एकदाचआणि शेवटचा प्रप्रोजकरेल,
 प्लिझ तिच उत्तरहो असु दे….

त्या राञी तिला तो’ILUVU’मॅसेज टायप करुन. तीचा नंबर वरपाठवतो आणि झोपतो.

काहि वेळानेत्याचा मोबाईल वर मॅसेजटोन वाजत

 पण तो

मॅसेजउद्या सकाळी उठून अंघोळकरुनदेवाच दर्शन घेउनझाल्यावरच वाचेल असठरवितो

 आणि झोपुनजातो.

.राञभर तो त्या मुलीचेस्वप्न बघतो ..

सकाळी देवाचं दर्शनझाल्यावर तो मॅसेजवाचतो तर त्यात लिहलअसत

……….

………

………

……Your A/c Balance isinsufficient…..Bal is Rs. 0.08 msg can not send
याला म्हनतात,,,
खिशात नाही दाना..
आण
धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना,,

——-

पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्यातर जाऊ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर # Welcome,
नाहीतर # गर्दी कम….

——

मुलगी :-  तुला माजी आठवण कधी येते रे जाणू

मुलगा :-  जेव्हा जेव्हा…Read Full Joke

Must read :
Marathi Facebook Joke
Marathi Adult Joke
Marathi Dada Kondake Joke
Makarand anaspure  vs Rajinikanth jokes

, ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*