Home » Uncategorized » Marathi Jokes sms Massage vinod whatsapp status

Marathi Jokes sms Massage vinod whatsapp status

funny marathi status
funny marathi quotes on life
funny marathi quotes for facebook
funny marathi quotes with pictures
funny marathi quotes on love
funny marathi quotes with images
very funny marathi quotes
funny marathi question 

मी एका मुलावर खुप प्रेम करते..तो माझ्याच कॉलेज मध्ये
आहे..पण त्याला दुसरी मुलगी आवडते..आणि
मी त्याच्याशिवाय राहु शकत नाही..खुप त्रास होतो
मला…मी काय करू आता ?? please tell me..

झणझणीत reply…….

.
.
.
.

.
.

.
.

म्हसोबाला कोंबडा काप.

जीवशास्त्राचे चे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी.

2. भौतिकशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी (battery)

3. अर्थशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे ‘विक्रि’.

4.ईतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरूंग.

5. इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन.

मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पांच शिक्षकांचे एकमत होत नाही त्या शाळेत शिकून काय होणार..

आणी आत्ता खर ज्ञान मिळालं जेव्हा…

बायकोने सांगितलं की ‘सेल’ म्हणजे ‘डिस्काऊंट’

एकदा पतीने आपल्या दोस्ताला घरी डीनरला बोलावले, पत्नीला न सांगता.

ऑफिस सुटल्यानंतर दोघेही एकत्र घरी आले.

पतीच्या मित्राला पाहताच पत्नीचा पारा चढला.

माझे केस बघा.. मी मेकअपही नाही केलाय.

घराची हालत बघा, मी अजून गाऊनमध्येच आहे.

आणि इतकी थकलेय की रात्रीचे जेवण बनवू शकत नाही.

मला न विचारता तुम्ही मित्राला घरी बोलवलेच कसे?

पतीः कारण, हा मूर्ख लग्न करायच्या विचारात होता…

म्हटलं मूर्खा एकदा एक डेमो तरी बघून घे !!

—-

दुकानदार -काय पाहिजे ??

गिऱ्हाईक – मला ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे ,
अक्कल पण पाहिजे .

दुकानदार -भाऊला एक खंबा दे
आणि मुंग दाळ दे पाच वाली


---
गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.

"मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत: कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. 'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'


बंडया : तरतरी प्रयोग..!

गुरूजीनी व्याकरणाची पुस्तके जाळली....

—-

मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो.
.
मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर.
.
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने save  केला आहे. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर…

एकदा एक माणुस आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी;-का मारताय एवढं ,काय झाल?
मुलाचा बाप: उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शजारी : मग आज का मारताय.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय
(Confidence)

एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले.
Air Hostess बाजूने जात असताना पोपटाने शिट्टी वाजविली तर तिनेस्माईल केले.
ते बघून मालकाने पण शिट्टी वाजविली तर तिने complaint केली आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले.
पोपटाने मालकाला विचारले : उडता येतेका?
मालक : नाही.
पोपट : मग शिट्टी कशाला वाजविली रताळ्या.

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

पति :- आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉटस् अप बंद होंत का आज ?
पत्नी :- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता . तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो…..

झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ???

चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का… मला इंग्रजी कुठे येतं बोलता ???

——————————————————————————————————————–            

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले…
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल  रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले  आहेत का…?”

—————————————————————————————————————————–

एका हेलिकॉप्टरच्या दोरीला १० मुली आणी १ मुलगा लटकत असतात. तितक्यात पायलट सांगतो की Load जास्त आहे म्हणुन कोणाला तरी एकाला उडी मारावी लागेल.
.
.
.
तेव्हा मुलगा म्हणतो “मी उडी मारतो तुम्ही वर जा.”
.
.
.
.
तेव्हा सगळ्या मुली आनंदाने टाळ्या वाजवतात.

पोरं Rockss..
पोरी Shockss..

————————————————————————————————————————————–

झंप्या : मी असं काय करु की मी तुझ्या बायकोला पिक्चर ला घेऊन जाऊ शकेल आणि तु नाराज पण नाही होणार…….
.
.
.
.
.
चंप्या : तुझ्या बहिणीचं माझ्याशी लग्न लाऊन दे म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम सुटेल !!!

झंप्या कोमात…….

——————————————————————————————————————————-

एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता…. तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले  म्हणून विचारले …

तर म्हातारा म्हणाला….आज तुम्ही टाइम विचारला…. उद्या पण विचाराल  परवा पण विचाराल…

युवक : कदाचित हो…

म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू…

युवक : कदाचित हो…

म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल…

युवक : लाजून, कदाचित हो…

म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल…मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही…

युवक : हसून हो…

म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी  घालाल….. तेव्हा
..
..
मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक मानसा….ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्
नाही…अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून  देऊ शकत नाही..

————————————————————————————————————————————-

चम्प्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा करून घरी येतो.

बायको (रागाने ओरडून) – तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले नाही तर?

चम्या ( चेष्टेने) – मला बारा वाटेल..

मग काय..

सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही.. मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..

बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता…

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली “हे तुझ पहिल्यांदा झाल”., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली ” हे तुझ दुसर्‍यांदा झाल” आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.

मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली “हे तुझ पहिल्यांदा झालं”. आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय…..

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी

 परीक्षेत नापास होईन…
.
.
.
बॉयफ्रेण्ड : का?

गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर
लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !

ज्या दिवशी पुर्ण देशात दारूबंदी लागू होईल,
त्या दिवशी …..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नातील वरातीत जमीनीवर झोपुन नागिन डान्स करायची प्राचिन भारतीय कला विलुप्त होईल .

कुलकर्णी मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता ?
बंडू:- नाही माहित गुरुजी ?
कुलकर्णी मास्तर:- गधड्या अभ्यास केला असतातर माहित पडल असत. …….

बंडू :-गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?
कुलकर्णी मास्तर:- मला नाही माहित ?
बंडू :- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत….
शिक्षक – गण्या… सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे…?
.
.
.
.
.
.
गण्या – कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला….
तर सर्वांचच तिकीट निघेल.+
——————————————————————————————————————–
भयंकर उकाडा, लोकलची गर्दी. घरात शिरलो. सोफ्यावर अंग टाकले. सौ. ने पाण्याचा पेला दिला. हूश्श करेस्तोवर लेकाने प्रशस्तीपत्रक पुठे केले. मराठी ३८, इंग्रजी ३५, गणित ४० पुढचे काही वाचण्या पुर्वीच मी खेकसलो, मन्या ! काय मार्क हे, गाढवा, लाज वाटते का काही, दगड आहेस नुसता दगड…
अहो पण जरा ऐकता का ?
तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब राब राबतो आहे आणी तूम्ही असे गुण उधळा.
मुलगा गप्प. मान खाली.
अहो !
तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच…
अहो! सौ. चा आवाज चढला. मी थोडा वरमलो.
ऐकून तर घ्या ना जरा !
सकाळी माळा साफ करताना सापडलेली तूमचीच मार्कशीट आहे ती…
भयाण शांतता…

————
मुलगा
तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील ,
की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील …??

मुलगी
तुटलेल्या चपलेने मार खाशील ,
की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील ..??

———–
गण्या: विष्या मला एक सांग हत्तीला किती दात असतात
विष्या: दोनच असतात
गण्या: घे मग एक घालून😝
(विष्या रागात😡😡😡)
गण्या : राग आला का भाऊ?
विष्या : हो
गण्या: मग दुसरा पण घे घालून 😝

—–
वडापाव स्तोत्र!

गोलाकारं तबकशयनम्
स्वर्णवर्णं खमंगम् ।
पावयुक्तं चटणिसहितम्
सर्वभिः खादितव्यम् ।।
क्षुधाशांतं उदरभरणम्
पुनर्खाद्याभिलाषम् ।
वंदे तुभ्यं वडापावम्
सर्वखाद्याधिराजम् ।।

इति वडापाव स्तोत्रम संपूर्णम !!

——

मुलगा : एक ‘मैनफोर्स’ दया..

केमिस्ट : तु.. Read Full Joke

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*