Home » Uncategorized » Marathi Social awareness sms

Marathi Social awareness sms

 मंदिरातील संपत्ती….
 भारताच्या अर्थमंत्र्यानी जाहीर केल्यानुसार
  भारताचे वार्षिक उत्पन
१ लाख कोटी रु आहे,
तर
भारतातील मंदिराचे वार्षिक उत्पन
22 लाख ५० हजार कोटी रु.आहे.
✅ म्हणजेच देशाच्या एकूण उत्पनापेशा अधिक आहे.
- भारत सरकार जवळ
३ हजार २५० टन सोन आहे. 


- मंदिरामध्ये ३०,००० टन सोन आहे .
✅(जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेपेशा कितीतीरी पटीने अधिक) 


- आपल्या देशावर १५ लाख कोटीच कर्ज आहे , तर केरळच्या एकट्या पद्म्नाथस्वामी मंदिरात २५ लाख कोटी पेशा जास्त संपत्ती आहे. म्हणजे एकच मंदिर देशावरचे कर्ज फेडू शकते . 


- तसेच तिरुपती बालाजी , शिर्डी , सिद्धिविनायक यासारख्या बिग बजेट असलेली अनेक मंदिरे भारतात आहेत . या व आशा सर्व मंदिराकडे हजारो कोटीची संपत्ती आहे.


- शिर्डीच्या साईबाबाना गेल्या ५ वर्षात दीड हजार कोटी मिळाले आहेत. या सर्व संपत्तीमध्ये मंदिराकडे असलेल्या हजारो एकर जमिनी व इतर मालमत्ता नाही. हा सर्व आकडा जर एकत्र केला , तर आपल्याला मोजताही येणार नाही.

आता आपण देशातील इतर गंभीर बाबीकडे पाहू….

-जागतिक बँकेच्या अहवाला नुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपेकी 


४१.६ % लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली जगत आहे,त्याचे उत्पन दिवसाला २० रू आहे .


- नेशनल कोन्शिल ऑफ अप्लाइड इकॉनामिक रिसर्चच्या अहवालानुसार देशातील 


११ कोटी ५० लाख कुटुबाचे महिन्याचे उत्पन साडेसात हजारा पेशा कमी आहे. 


- सेन गुप्ता सर्व्हे रिपोर्टनुसार देशातील ७० % लोकांचे रोजचे उत्पन २० रु आहे .

✅ एकीकडे मंदिरात ऐवढा पैशा फक्त पडून आहे, तर दुसरीकडे देशातील लोक भिकेला लागले आहेत .

✅ काही लोक स्विस बँकेतील पैसा भारतात परत आणण्यासाठी आदोलन करतात, पण त्यांना मंदिरातील पैसा दिसत नाही.


✅ स्विस बँकेतील भारतियाचे २.८ लाख कोटी रु. असल्याचा अदाज आहे. मंदिरातील संपत्तीसमोर हा पैसा चिल्लर आहे… 


 गँभीरता से विचार करें। सोचो और देश के आर्थिक परीस्थिती के अनुसार फैसला लेँ।

You might also like :
,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*